Weight | 0.040 kg |
---|---|
ISBN | 978-93-89098-55-6 |
No of Pages | 64 |
Language | Marathi |
Compilers | परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले व पू . संदीप आळशी |
आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन
₹20
आज जवळजवळ प्रत्येकालाच ‘वाईट शक्ती, पूर्वजांचे अतृप्त लिंगदेह अथवा ग्रहांचे अशुभ योग’ यांच्यामुळे उद्भवणारे आध्यात्मिक त्रास अल्प-अधिक प्रमाणात आहेत. पुष्कळ औषधोपचार करूनही व्याधीग्रस्त रहाणे, कोणत्याही कारणाविना वारंवार ‘गोंधळून जायला होणे, निराशा येणे किंवा अपयश येणे’, ही आध्यात्मिक त्रासाची काही लक्षणे आहेत. त्रास होत असतांनाही मनाने सकारात्मक आणि स्थिर रहाता येऊन ‘नामजपादी आध्यात्मिक उपायांनी आपण त्रासांवर निश्चितच मात करू शकतो’, हा विश्वास निर्माण होण्यासाठी हा लघुग्रंथ उपयुक्त ठरतो !

Reviews
There are no reviews yet.