श्वसनसंस्थेचे विकार

105 95

जन्मतः आपण पहिला श्वास घेतो आणि मृत्यूच्या वेळी शेवटचा श्वास सोडतो. अन्नाविना आपण काही मास आणि पाण्याविना काही दिवस जगू शकतो; पण श्वासाविना एक मिनिटही जगू शकत नाही. सर्व शरिराला प्राणशक्ती पुरवण्याचे कार्य श्वसनसंस्था करते.

श्वसनमार्गामध्ये असलेले दात, तोंड, घसा, स्वरयंत्र, कान, नाक, फुफ्फुसे हे अवयव, त्यांचे कार्य आणि आरोग्य राखण्यासंबंधी करण्याजोग्या कृती, तसेच त्यांच्या रोगांचे वर्णन या ग्रंथात केले आहे.

नेहमीच्या पडसे-खोकल्यासह सायनस, क्षयरोग (टी.बी.), दमा इत्यादी विकारांचे सविस्तर विवरण या ग्रंथात दिले आहे.

Index and/or Sample Pages

Out of stock

Email when stock available