धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान !

20 18

Also available in: Hindi

गेल्या काही शतकांपासून आजपर्यंत अहिंदूंनी त्यांची लोकसंख्या वाढावी, या महत्त्वाकांक्षेपोटी छळ, बळ आणि कपट यांपासून आमिषे अन् फसवणूक यांसारखे अनेकविध घटनाविरोधी मार्ग अवलंबत हिंदूंचे धर्मांतर केले.

भारतात हिंदूंना त्यांच्या स्वधर्माचा अभ्यास नसल्याने लक्षावधी हिंदू प्रतिवर्षी अहिंदूंच्या मायावी बोलण्याला भुलून धर्मांतर करत आहेत.

हे लक्षात घेऊन हिंदु धर्म आणि हिंदुस्थान जिवंत रहावा, यासाठी अहिंदूंकडून अवलंबल्या जाणारे धर्मांतराचे विविध डावपेच,

तसेच ‘धर्मांतर रोखायचे कसे, ‘धर्मांतराच्या विरोधात हिंदूंनी वैधरित्या (सनदशीररित्या) कोणती भूमिका घ्यावी अन् काय कृती करावी’,

यांची सविस्तर माहिती या ग्रंथात दिली आहे.

Index and/or Sample Pages

In stock

धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान !

20 18