अन्नं ब्रह्म – खंड २

220 198

  • लठ्ठपणा म्हणजे काय ? त्याची कारणे कोणती ?
  • वजन कमी करण्यासाठीचे उपचार अन् आहार कोणता ?
  • चहा-कॉफी यांसारख्या उत्तेजक पेयांमुळे होणारे दुष्परिणाम कोणते ?

आपल्या आहारातील विविध अन्नपदार्थांचा विविध संस्थांवर कोणता परिणाम होतो, याचे सुरेख विवेचन या ग्रंथात केले आहे. त्यानुसार आहारात पालट केल्यास व्यक्तीला औषधांची अल्प आवश्यकता भासेल ! समतोल, तसेच सात्त्विक, राजसिक आणि तामसिक आहाराविषयीची बहुमूल्य माहिती घेऊन आपले आरोग्य निरोगी बनवा !

Index and/or Sample Pages

Out of stock

Email when stock available