कुंभपर्वाचे माहात्म्य

45 41

Also available in: English , Hindi
  • कुंभमेळ्याचे मूळ प्रयोजन कोणते ?
  • कुंभक्षेत्रांचे पावित्र्य कसे जोपासावे ?
  • कुंभपर्व आणि कुंभमेळा म्हणजे काय ?
  • कुंभक्षेत्रांचे धर्मग्रंथांनी वर्णिलेले माहात्म्य
  • कुंभक्षेत्रांचा आध्यात्मिक लाभ कसा घ्यावा ?
  • कुंभमेळ्यात सहभागी होणारे विविध धर्मरक्षक आखाडे
  • प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथेच कुंभमेळा का ?
  • कुंभमेळ्यात करावयाची साधना आणि गंगास्नान यांचे महत्त्व

कुंभमेळा म्हणजे हिंदूंचे सांघिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य वाढवणारी तीर्थयात्रा ! कुंभपर्वाचा आध्यात्मिक लाभ, कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये, यात्राविधी, धर्मरक्षक आखाडे आदींच्या विवेचनासह कुंभक्षेत्रांचे पावित्र्यरक्षण, तसेच कुंभमेळ्यातून हिंदु धर्माचे उत्थान कसे करावे, यांविषयी दिशादर्शन या ग्रंथात केले आहे.

Index and/or Sample Pages

Out of stock

Email when stock available