Weight | 0.17 kg |
---|---|
No of Pages | 144 |
ISBN | 978-81-89970-47-5 |
Language | Marathi |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले |
खंड १ – संत भक्तराज महाराज यांचे बालपण ते शिष्यावस्था
₹80 ₹72
या ग्रंथात आपण वाचाल
- ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’, ही म्हण सार्थ करणारे संत प.पू.भक्तराज महाराज !
- त्यांचे शालेय जीवन आणि नंतरचे नोकरी अन् धंदापर्व
- त्यांचे वैवाहिक जीवन
- त्यांचा कुटुंबियांकडे पहाण्याचा दृष्टीकोन
- त्यांची गुरुप्राप्तीपूर्वीची साधना
- त्यांना झालेले प.पू. अनंतानंद साईश यांचे गुरुदर्शन आणि गुरुप्राप्ती
- श्री गुरूंचा देहत्याग
- प.पू. भक्तराज महाराज, एक आदर्श शिष्य
- प.पू. दत्तबाबा १०८, श्री ज्ञानगिरी महाराज, पूर्णपुरुषोत्तमाचार्य यांच्यामध्ये गुरुरूप पहाणारे प.पू. भक्तराज महाराज !

Out of stock
Reviews
There are no reviews yet.