मराठी भाषेची सात्त्विकता स्पष्ट करणारे ज्ञान व सूक्ष्म-चित्रे

60 54

  • मराठी भाषा टिकवण्याचे उपाय कोणते ?
  • मराठी भाषेची आध्यात्मिक वैशिष्ट्ये कोणती ?
  • मराठी भाषेची उत्पत्ती केव्हा आणि कशी झाली ?
  • भारतीय सोडून इतर भाषा तमप्रधान का ?
  • वेदांच्या संदर्भात मराठी भाषेचे महत्त्व काय ?
  • मराठी भाषेत चैतन्य असण्याचे कारण काय ?
  • सात्त्विक मराठी भाषा टिकवण्याचे उपाय कोणते ?
  • आसुरी शक्तींना मराठी भाषेचा द्वेष वाटण्याचे कारण काय आहे ?
  • संस्कृत, मराठी आणि हिंदी या भाषा सात्त्विक असण्याचे कारण काय ?

यांसारख्या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात दिली आहे.

Index and/or Sample Pages

Out of stock

Email when stock available