मराठी : महाशिवरात्रीनिमित्त संच

229 175

संचामध्ये अंतर्भूत …

 • शिवाविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन
 • शिवाच्या उपासनेमागील शास्त्र
 • शिव (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)
 • Locket : Bhagvan Shiv, Shri Durga devi, Thread
 • भगवान शिव (Laminated Photo)
 • 108 beads (जपमाला)

खालील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी अवश्य खरेदी करा !

 • शिवाची वैशिष्ट्ये कोणती ?
 • शिवाचा तिसरा डोळा कशाचे प्रतीक आहे ?
 • शिवाची विविध रूपे कोणती ?
 • प्रदूषित असूनही गंगा नदीला पवित्र का म्हटले जाते ?
 • ज्योतिर्लिंगाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये कोणती ?
 • नंदीच्या शिंगांमधून शिवपिंडीचे दर्शन कसे घ्यावे ?
 • शिवाला बेल का आणि कसा वाहावा ?
 • शिवपिंडीवर पाण्याची संततधार का असते ?
 • शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणाच का घालतात ?
 • भस्म अन् रुद्राक्ष धारण करण्याचे लाभ कोणते ?

या सर्व प्रश्नांची उत्तरे या ग्रंथांत दिली आहे.

In stock

Category: Tag: