हिंदु धर्मावरील आक्रमणांवर उपाय

70 63

१० ते १४ जून २०१२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘हिंदू जनजागृती समिती’च्या वतीने पार पडलेले पहिले ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशन’ म्हणजे ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’च्या दिशेने पडलेले पहिले ऐतिहासिक पाऊल होते.

या अधिवेशनात सतत पाच दिवस अनेक हिंदुत्वनिष्ठ मान्यवरांनी विविध राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले.

ऐतिहासिक ठरलेल्या या अधिवेशनातील हिंदुत्वनिष्ठ मान्यवरांचे विचार आम्ही ग्रंथमालिकेच्या रूपाने (३ ग्रंथ) वाचकांना सादर करत आहोत.

ग्रंथमालिकेतील या तिसर्‍या भागात धर्माभिमानी वक्त्यांची ‘लव्ह जिहाद’, ‘हिंदूंचे धर्मांतर’, ‘मंदिरांचे रक्षण’, ‘गोवंशाचे रक्षण’, आणि ‘देवनदी गंगेचे रक्षण’ या विषयांवरील तेजस्वी भाषणे संपादित स्वरूपात दिली आहेत.

हिंदुत्वाच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रत्येकासाठी ही भाषणे प्रेरणादायी आहेत, तशीच ती जन्महिंदूंना कर्महिंदू बनण्यासाठीही मार्गदर्शक आहेत !

Index and/or Sample Pages

In stock