नावांवरून होणार्‍या कविता

85 77

Also available in: English

प्रस्तुत ग्रंथात एखाद्या व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये सांगून त्याला प्रोत्साहन देणारे, मायेत न गुंतवणारे आदर्श जीवन जगण्याची शिकवण देणारे आदी विविध पैलू काव्यांद्वारे मांडले आहेत. यात दिलेल्या कवितांच्या ओळीतील आद्य आणि अंत्य अक्षरापासून विशिष्ट व्यक्तींचे नाव सिद्ध होते. या सर्व कवितांचा केंद्रबिंदू अध्यात्म हाच आहे. याशिवाय गुरूंविषयी भक्तीभाव दर्शवणार्‍या आणि संताविषयी कृतज्ञता व्यक्त करणार्‍या कवितांचाही समावेश यात आहे.

Out of stock

Email when stock available

SKU: 5 Category: