परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गोपींना केलेले मार्गदर्शन

95 86

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गोपी-साधिकांच्या गुणांना पैलू पाडण्याच्या उद्देशाने त्यांना मार्गदर्शन केले आणि व्यष्टी अन् समष्टी या दोन्ही साधना शिकवून त्यांचा साधनेतील प्रवास परिपूर्णत्वाकडे नेला. या ग्रंथात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी गोपींना प्रसंगानुरूप दिलेली विविध शिकवण सर्वांसाठीच लाभदायक आहे !

Index and/or Sample Pages

In stock