पितृपक्षानिमित्त विशेष संच (मराठी)

232

  • श्राद्धामुळे पूर्वजांना गती कशी मिळते ?
  • श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?
  • श्राद्ध कोणी, कधी आणि कोठे करावे ?
  • पितृपक्षात श्राद्ध केल्याने काय लाभ होतो ?
  • कावळा पिंडाला शिवणे, यामागील शास्त्र काय ?
  • श्राद्धामुळे पितृऋणातून मुक्त कसे होता येते ?
  • श्राद्धाच्या शेवटी अर्पण करण्यात येणारे पिंड गर्भवतीने का पाहू नयेत ?

यांसारख्या अनेक प्रश्नांमागील शास्त्रीय माहिती या ग्रंथांमध्ये दिली आहे.

पितृपक्षात श्राद्ध आणि दत्ताची उपासना केल्याने पितरांना अन् आपल्याला लाभ होतो. यासाठी वरील उत्पादनांचा अवश्य लाभ घ्या !

In stock

Category: Tag: