Weight | 0.5 kg |
---|---|
No of Pages | 48 |
ISBN | 978-93-81342-98-5 |
Language | Marathi |
Compilers | प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले , श्री. रमेश हनुमंत शिंदे |
Group | 2559 |
धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण
₹20 ₹18
Also available in: Hindi
खिस्ती धर्मांतराद्वारे हिंदु धर्म पोखरत आहे आणि मुसलमान ‘लव्ह जिहाद’द्वारे राष्ट्र पोखरत आहे, तर धर्मशिक्षण नसल्याने धर्माभिमानशून्य बनलेला हिंदु समाज त्याला मोठ्या संख्येने बळी पडत आहे. हे धर्मांतराचे सुनियंत्रित कारस्थान थोपवून धरण्यासाठी हिंदूंनी, हिंदुत्ववादी संघटनांनी आणि केंद्रशासनाने करावयाच्या उपाययोजना या ग्रंथात विशद केल्या आहेत. हिंदूंचे धर्मांतर करण्याचा अहिंदूंचा सुनियोजित कट, त्यासाठी त्यांना मिळणारे परकीय अर्थसाहाय्य, धर्मांतरामुळे होणारे सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिणाम यांचासुद्धा उहापोह या ग्रंथात केला आहे. ‘धर्मांतरितांचा हिंदु धर्मात पुःर्नप्रवेश’ या प्रक्रियेविषयी स्वतंत्र प्रकरण या ग्रंथात अंतर्भूत केले आहे.

In stock
Reviews
There are no reviews yet.