गोपींची शिकवण

95 86

सनातनच्या गोपींनी गोपीभावातून स्वतः शिकलेले इतरांनीही शिकावे, यासाठी सत्संग घेतले.

त्यांमध्ये त्यांनी अहं-निर्मूलन, भाववृद्धी, कृष्णाशी अनुसंधान इ. व्यष्टी साधनेचे पैलू शिकवले, तसेच धर्मजागृतीचे कार्य करायचे असल्याने समष्टी साधनेचेही महत्त्व सांगितले.

ग्रंथातील त्यांचे हे मार्गदर्शन सर्वांनाच उपयुक्त आहे !

Index and/or Sample Pages

Out of stock

Email when stock available