मेंदीच्या सात्त्विक कलाकृतींचे प्रकार

100 90

  • कलाकृतीची निवड कशी करावी ?
  • मेंदीची कलाकृती (नक्षी) काटेरी-टोकेरी का नसावी ?
  • चक्र, स्वस्तिक आदी आकारांच्या मेंदी का काढू नयेत ?
  • कलाकृतीतील मोकळ्या जागेचा तिच्या स्पंदनांवर काय परिणाम होतो ?
  • कलाकृती पुष्कळ सुटसुटीत किंवा भरगच्च का नसावी ?
  • कलाकृती भावपूर्ण काढण्याचे महत्त्व काय ?

याशिवाय या ग्रंथात…
विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या मेंदीच्या कलाकृतींची उदाहरणेही दिली आहेत.

Index and/or Sample Pages

In stock