हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन करा !

190 171

Also available in: Hindi

हिंदुराष्ट्राची मूलभूत संकल्पना, हिंदुराष्ट्राच्या स्थापनेची दिशा, हिंदूसंघटनासाठीचे विविध उपक्रम, धर्मरक्षणासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि साधनेच्या संदर्भात दृष्टीकोन दिलेलेआहेत. या ग्रंथातील विचार हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना भाषण करतांना उपयोगात येतील. या ग्रंथात अनेक ठिकाणी हिंदुराष्ट्र-संघटक हा शब्द आला आहे. ‘हिंदुराष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय बाळगून समविचारी हिंदूंचेसंघटन करणारा धर्मप्रेमी, असा त्याचा अर्थआहे. हा ग्रंथ वाचून प्रत्येक धर्मप्रेमी हिंदू हाहिंदु राष्ट्र-संघटक बनावा आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठीचे हिंदू संघटन कार्य गतीमान व्हावे, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !’

Index and/or Sample Pages

Out of stock

Email when stock available