परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्ष १९९२ मधील अभ्यासवर्ग (साधनेविषयी विवेचन, शंकानिरसन इत्यादींसह)

75 68

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या शीव (सायन, मुंबई) येथील चिकित्सालयात शनिवार, १७.५.१९८६ आणि रविवार, १८.५.१९८६ या दिवशी ‘अध्यात्म’ या विषयावर अभ्यासवर्ग घेण्यास आरंभ केला. नंतर वर्ष १९८७ ते वर्ष १९९४ या कालावधीत त्यांनी देवळे इत्यादी बाहेरच्या ठिकाणी जाऊन अभ्यासवर्ग घेण्यास आरंभ केला. सनातनचे साधक श्री. विवेक पेंडसे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९२ आणि वर्ष १९९३ मध्ये घेतलेल्या अभ्यासवर्गांतील सूत्रे लिहून ठेवली होती. प्रस्तुत ग्रंथात परात्पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्या अभ्यासवर्गांत जिज्ञासूंनी विचारलेले प्रश्न आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली उत्तरे अंतर्भूत आहेत. ती वाचून जिज्ञासू आणि साधक यांना साधनेसाठी त्याचा निश्चितच लाभ होईल !

Index and/or Sample Pages

In stock