देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र View larger

देवीपूजनाचे शास्त्र

New product

Devipujanache shastra (Science underlying rituals related to worship of the Goddess )

More details

10 Items

Download

Devipujanache shastra

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (63.92k)

INR 14

INR 14 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले व सद्गुरू (सौ). अंजली मुकुल गाडगीळ
Number Of Pages72
ISBN Number978-93-81342-64-0

More info

  • नवरात्रात घटस्थापना का करावी ?
  • हरतालिकेला देवीपूजन का करावे ?
  • देवीची ओटी का आणि कशी भरावी ?
  • विजयादशमीला देवीचे पूजन का करावे ?
  • दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचे महत्त्व काय ?
  • गौरी तृतीयेला देवीचे पूजन का केले जाते ?
  • देवीला कुंकूमार्चन करण्यामागील शास्त्र काय ?
  • देवीला अर्पण करायचा खण त्रिकोणी का असतो ?
  • ‘देवीचा गोंधळ घालणे’ या कृतीमागील शास्त्र काय ?
  • विशिष्ट देवीला विशिष्ट फूल वहाण्यामागील नेमके शास्त्र काय ?

या सर्व प्रश्नांची उत्तरे या लघुग्रंथात दिली आहेत.

4 other products in the same category: