Reduced price! रिफ्लेक्सॉलॉजी View larger

रिफ्लेक्सॉलॉजी (हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन)

New product

रिफ्लेक्सॉलॉजी (हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन)

More details

8 Items

Download

रिफ्लेक्सॉलॉजी

रिफ्लेक्सॉलॉजी

Download (42.85k)

INR 63.00

-INR 7.00

INR 70.00

INR 63.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :वैद्य मेघराज माधव पराडकर
ISBN Number978-93-85575-27-3
Authorश्री विनायक चंद्रकांत महाजन, ज्येष्ठ बिंदूदाबन-तज्ञ, गोवा
Number Of Pages :60

More info

प्रस्तुत ग्रंथाची वैशिष्ट्ये :-

१. आज रिफ्लेक्सॉलॉजी शास्त्रात अनेक पाठभेद आढळतात. या ग्रंथात दिलेलेबिंदूश्री. महाजन यांनी सहस्रावधी रुग्णांवर यशस्वी उपचार करून निश्‍चित केलेले आहेत. 
२. प्राथमिक अभ्यासकाचा गोंधळ टाळण्यासाठी दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त असे मोजकेच; पण भावी बिंदू येथे दिले आहेत. 
३. बिंदू नेमकेपणाने कसा शोधावा, हे चित्रांच्या साहाय्याने आणि सोप्या शब्दांत समजावून सांगितलेआहे.
४. हा ग्रंथ वाचून कोणालाही स्वतःच स्वतःच्या रोगांवर उपचार करणे सहज शक्य आहे.

20 other products in the same category: