Reduced price! रक्तस्राव, जखम, अस्थीभंग आदींवरील प्रथमोपचार View larger

रक्तस्राव, जखम, अस्थीभंग आदींवरील प्रथमोपचार

New product

रक्तस्राव, जखम, अस्थीभंग आदींवरील प्रथमोपचार

More details

18 Items

Download

Bone Fracture

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (79.57k)

INR 103.00

-INR 12.00

INR 115.00

INR 103.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :सद्गुरु डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे, M.S. (E.N.T.) (राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती) डॉ. दुर्गेश शंकर सामंत, M.D. (Medicine)
Number Of Pages116
ISBN Number978-93-5257-094-2

More info

सर्वसाधारणपणे प्रथमोपचार म्हणजे रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याच्यावर केले जाणारे प्राथमिक उपचार होत ! सध्याची धकाधकीची जीवनशैली, तसेच भावी तिसरे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती, दंगली आदींचा विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून प्रथमोपचार प्रशिक्षण प्रत्येक सुजाण नागरिकाने घेणे आवश्यक झाले आहे. किरकोळ स्वरूपाच्या जखमेतून रक्तस्राव झाल्यास सामान्यपणे कोणी गोंधळून जात नाही. एखादी गंभीर दुखापत होते, तेव्हा मात्र नेमके काय करायला हवे आणि काय करायला नको, याविषयी अनेकांचा गोंधळ होऊ शकतो. जखमेतून मोठा रक्तस्राव होणे, हाड मोडणे, स्नायूंना दुखापत होणे, सांधा निखळणे, स्नायूंत गोळा येणे आदीप्रसंगी करावयाचे प्रथमोपचार या ग्रंथात दिले आहेत. याचसोबत ड्रेसिंग, बँडेज आणि झोळी (स्लिंग) या प्रकरणातून संबंधित कृती कशा कराव्यात, हे समजणे सुलभ होईल.

20 other products in the same category: