Reduced price! गुदमरणे, भाजणे, प्राणीदंश, विषबाधा आदींवरील प्रथमोपचार View larger

गुदमरणे, भाजणे, प्राणीदंश, विषबाधा आदींवरील प्रथमोपचार

New product

गुदमरणे, भाजणे, प्राणीदंश, विषबाधा आदींवरील प्रथमोपचार 

More details

14 Items

Download

Burning and Poisoning

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (81.38k)

INR 99.00

-10%

INR 110.00

INR 99.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :सद्गुरु डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे, M.S. (E.N.T.) (राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती) डॉ. दुर्गेश शंकर सामंत, M.D. (Medicine)
Number Of Pages108
ISBN Number978-93-5257-095-9

More info

सध्याची धकाधकीची जीवनशैली, तसेच भावी तिसरे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती, दंगली आदींचा विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून प्रथमोपचार प्रशिक्षण प्रत्येक सुजाण नागरिकाने घेणे आवश्यक झाले आहे. या भागात गुदमरणे, भाजणे, विजेचा धक्का बसणे, शरिराच्या तापमानातील पालटामुळे होणारे विकार, विषबाधा, रस्त्यावरील अपघात आदी प्रसंगी करावयाचे प्रथमोपचार सांगितले आहेत. या भागात समाविष्ट केलेल्या प्राणीदंश आणि कीटकदंश या प्रकरणात सर्पदंशावरील उपाययोजना सांगतांना भारत शासनाने सिद्ध केलेल्या नॅशनल स्नेकबाईट मॅनेजमेंट प्रोटोकॉलनुसार माहिती दिली आहे, तसेच श्‍वानदंशावरील प्रथमोपचारांचे विवेचन करतांना भारत शासनाने सिद्ध केलेल्या नॅशनल गाईडलाइन्स फॉर मॅनेजमेंट ऑफ अ‍ॅनिमल बाईट्सचा आधार घेतला आहे.

20 other products in the same category: