Reduced price! विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ? View larger

विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?

New product

विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?

More details

14 Items

Download

Pranshakti Vahan

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (107.01k)

INR 76.00

-INR 9.00

INR 85.00

INR 76.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
ISBN Number978-93-5257-093-2
Number Of Pages :72

More info

सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या मालिकेतील ग्रंथ ! 

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे नाविन्यपूर्ण विवेचन !

पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी भीषण आपत्काळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त !

विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?


शरिरातील प्राणशक्तीवहन संस्थेत अडथळे निर्माण झाल्यास विकार निर्माण होतात. आपल्या हातांच्या बोटांतून प्राणशक्ती बाहेर पडत असते. तिचा वापर करून विकार बरे करणे, हे प्राणशक्तीवहन उपायपद्धतीचे मर्म आहे. बिंदूदाबन उपाय, पिरॅमिड उपाय यांसारख्या उपायपद्धतींपेक्षा ही उपायपद्धत अधिक परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण आहे. या उपायपद्धतीत स्वतःसाठीच नव्हे, तर दूर अंतरावरील रुग्णासाठीही उपाय शोधता येतात. या ग्रंथाद्वारे उपाय कसे शोधावेत, हे शिकून भावी आपत्काळात व्याधींना तोंड देता येण्यासाठी सक्षम व्हा !

20 other products in the same category: