Reduced price! गोदावरी माहात्म्य (गोदावरीची उपासना आणि पावित्र्यरक्षण यांसह) View larger

गोदावरी माहात्म्य (गोदावरीची उपासना आणि पावित्र्यरक्षण यांसह)

New product

6 Items

Download

Godavari Mahatmya

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (34.01k)

INR 45

-INR 5

INR 50

INR 45 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि पू. नंदकुमार जाधव
ISBN Number978-93-8557-55-6
Number Of Pages :52

More info

सप्तपवित्र नद्यांपैकी एक असलेली गोदावरी म्हणजे हिंदु संस्कृतीचा एक समृद्ध वारसा ! ही गौतमीगंगा ही सर्वतीर्थमयी, सर्वपापक्षालन करणारी आणि मोक्षदायिनी आहे. पुण्यसरिता गोदावरी नदीचे असे माहात्म्य सांगून श्रद्धायुक्त मनाने तिचे रक्षण करण्याविषयी प्रबोधन करणारा हा ग्रंथ अवश्य वाचा.

11 other products in the same category: