Reduced price! अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन View larger

अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन

New product

Adhyatma Prastavik Vivechan (Introduction to Spirituality)

More details

20 Items

Download

Adhyatma_prastavik

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (92.26k)

INR 99.00

-INR 11.00

INR 110.00

INR 99.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले व पू . संदीप आळशी
ISBN Number978-93-84461-39-3
Number Of Pages :112

More info

अन्य भाषा : हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराथी, तेलुगु, मल्याळम, बंगाली, पंजाबी
जीवनात निरंतर आनंदी रहाण्यासाठी आणि ईश्वरप्राप्तीसाठी केवळ पूजाअर्चा, व्रते, उपवास आदी करणे पुरेसे नसते, तर त्यापुढे जाऊन ‘साधना’ करावी लागते. धर्मशास्त्रात साधना करण्याचे सहस्रो मार्ग सांगितले आहेत. या मार्गांपैकी नेमक्या कोणत्या मार्गाने जावे, हे बहुतेकांना ठाऊक नसते. स्वतःच्या मनाने कोणतातरी मार्ग निवडून साधना करत राहिल्यास बर्‍याचदा अपेक्षित आनंदप्राप्ती होत नाही. हे टाळण्यासाठी धर्मशास्त्राने काळानुसार सांगितलेली साधना, म्हणजे कुलदेवतेचा नामजप करणे, सत्संगाला जाणे, सत्सेवा करणे आदी. या साधनेविषयी दिशादर्शन करणारा ग्रंथ !

12 other products in the same category: