Reduced price! नामजप कोणता करावा ? View larger

नामजप कोणता करावा ?

New product

Namjap Konata Karava - Language (Marathi)

More details

14 Items

Download

Naamjap_konataKarava

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (112.6k)

INR 67

-INR 8

INR 75

INR 67 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि पू . संदीप आळशी
Number Of Pages76
ISBN Number978-93-87508-60-6

More info

काही जण काही वर्षे प्रयत्नपूर्वक नामजप करण्याचा प्रयत्न करतात. असे करूनही अनुभूती न आल्यास त्यांना वाटते, नामात काही अर्थ नाही. मग अध्यात्मावरचा त्यांचा विश्‍वासच उडतो. त्यांना हे कळत नाही की, त्या नामजपात दोष नाही, तर आपण निवडलेला नामजप स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योग्य नाही; म्हणून त्या नामजपाची प्रचीती येत नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग या अध्यात्मातील सिद्धांतानुसार कोणी कोणते नाम घ्यावे, हे लक्षात घेतले पाहिजे. हे सर्वसामान्यांना कळावे, हा या ग्रंथाचा उद्देश आहे.

12 other products in the same category: