Reduced price! शक्ति (भाग १) View larger

शक्तीचे प्रास्ताविक विवेचन

New product

Shaktiche Prastavik Vivechan

More details

29 Items

Download

shaktiche_prastavik

अनुक्रमणिका व मनोगत वाचा !

Download (74.26k)

INR 72.00

-INR 8.00

INR 80.00

INR 72.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले , पू. संदीप आळशी
ISBN Number978-93-84461-25-6
Number Of Pages :80

More info

शक्तीची अनुभूती येण्याच्या दृष्टीने साधनेचा पहिला टप्पा म्हणून स्वतःच्या कुलदेवतेचा नामजप करावा. कुलदेवतेच्या उपासनेविषयी माहिती प्रस्तुत ग्रंथमालिकेत दिली आहे. (श्री लक्ष्मी, श्री दुर्गा आदी कुलदेवता असल्यास त्यांची उपासना अवश्य करावी.) पुढे गुरूंनी अन्य एखाद्या देवीचा नामजप करण्यास सांगितल्यास किंवा साधनेच्या पुढच्या टप्प्यात आध्यात्मिक उन्नतीसाठी त्या देवीचा नामजप करणे आवश्यक असल्यास त्या वेळी या ग्रंथमालिकेतील माहितीचा उपयोग त्या देवीप्रती श्रद्धा वाढण्यासाठी होईल.

9 other products in the same category: