Reduced price! पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग) View larger

पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)

New product

पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)

(पांडुरंगाचे माहात्म्य अन् पंढरीच्या वारीची वैशिष्टये यांसह)

More details

19 Items

Download

पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (66.27k)

INR 85

-INR 10

INR 95

INR 85 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरू परशराम माधव पांडे
Number Of Pages96
ISBN Number978-93-87508-97-2

More info

पांडुरंग ‘भक्त (शिष्य) कसा असावा ?’ याचा आदर्श आहे; म्हणूनच या पुस्तकाला ‘पंढरीचा वारकरी’ असे नाव दिले आहे. यात ‘वारकरी म्हणजे स्वत: पांडुरंग’, हे अध्याह्रत आहे.

प्रस्तुत ग्रंथात पंढरी (पंढरपूर), पांडुरंग, भक्तशिरोमणी पुंडलिकाचे महात्म्य, वारी आणि वारकरी यांचे आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन सविस्तरपणे केलेले आहे. या ग्रंथाच्या वाचनामुळे पंढरपूरला जाणारे वारकरी आणि इतर भाविक यांचा पांडुरंगाप्रती भक्तीभाव अन् त्याच्या भेटीची आेढ वाढणार आहे. त्यांना पंढरपूर, भक्तराज पुंडलिकाचे अपार भक्ती महात्म्य, वारीचे आध्यात्मिक महत्व आकलन होऊन त्यांची श्रध्दा वृध्दींगत होण्यास साहाय्य होणार आहे.

9 other products in the same category: