श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह) View larger

श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)

New product

Shriramrakshstotra aani Marutistotra(Arthasah)(Shrīramraksha stotra and Maruti stotra)

More details

20 Items

Download

shriramraksha_marutistotra

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (27.44k)

INR 15.00

INR 15.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
Number Of Pages48
ISBN Number978-81-89970-19-2

More info

देवतेचे स्तवन ज्यात केले जाते, ते स्तोत्र ! आपल्याकडे घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावून ‘शुभं करोति’सह श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र म्हणण्याचा परिपाठ आहे. या लघुग्रंथात ही दोन्ही स्तोत्रे अर्थासह दिली आहेत, तसेच महत्त्वाचे काही अध्यात्मशास्त्रीय सिद्धांतही दिले आहेत. ग्रंथाच्या प्रारंभी श्रीराम, मारुति, स्तोत्रांचे रचनाकार, मंत्र, कीलक, स्तोत्र आणि कवच यांचीही उपयुक्त माहिती दिली आहे. स्तोत्रपठण करणार्‍याभोवती संरक्षक-कवच निर्माण होते. स्तोत्रांच्या फलश्रुतीमागे ते रचणार्‍यांचा संकल्प असल्याने स्तोत्रांच्या पठणाने इच्छापूर्ती, वैभव, पापनाशादी फलप्राप्ती होते. यासाठी स्तोत्रे अर्थ समजून म्हणा !

15 other products in the same category: