श्री सरस्वतीदेवी View larger

श्री सरस्वतीदेवी (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)

New product

Shree Saraswatidevi (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)

More details

14 Items

Download

shriSaraswatidevi

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (16.75k)

INR 15

INR 15 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरु (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि कु. मधुरा भोसले
Number Of Pages80
ISBN Number978-93-83236-26-8

More info

अन्य भाषा : इंग्रजी,हिंदी , कन्नड, मल्याळम, ओडिया
साधना चांगली व्हावी अन् श्री सरस्वतीदेवीची कृपा संपादन करता यावी, यांसाठी या लघुग्रंथात श्री सरस्वतीदेवीविषयी इतरत्र बहुधा न दिलेले, तसेच प्रत्येक देवीभक्ताला उपयुक्त असे अध्यात्मशास्त्रीय ज्ञान दिले आहे. याशिवाय या लघुग्रंथात..
  • श्री सरस्वतीदेवीची निर्मिती कशी झाली ?
  • श्री सरस्वतीदेवीच्या वीणेचे महत्त्व काय ?
  • श्री सरस्वतीयंत्राचे महत्त्व अन् लाभ कोणते ?
  • दसर्‍याला श्री महासरस्वतीची पूजा का करावी ?
  • श्री सरस्वतीच्या उपासनेने कोणते लाभ होतात ?
यांसारख्या अनेक प्रश्नांची शास्त्रीय माहितीही देण्यात आली आहे.

15 other products in the same category: