Reduced price! पूजासाहित्याचे महत्त्व View larger

पूजासाहित्याचे महत्त्व

New product

Pujasahityache mahattva (importance of the substances used in ritualistic worship ?)

More details

18 Items

Download

pujasahityache mahatv

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (23.8k)

INR 94.00

-INR 11.00

INR 105.00

INR 94.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले , सद्गगुरु (सौ) अंजली मुकुल गाडगीळ आणि कु. मधुरा भिकाजी भोसले
Number Of Pages88
ISBN Number978-93-83236-70-1

More info

धार्मिक कृतींमध्ये दैनंदिन पूजाअर्चेचा समावेश होतो. प्रस्तूत ग्रंथात अखंड अक्षता, श्रीफळ, पाटाभोवती रांगोळी काढणे आणि तिच्यावर हळद-कुंकू घालणे, तसेच निरांजनातील दोन वातींपासून बनलेल्या एका वातीचे शास्त्र, पूजेच्या तबकातील घटकांची मांडणी, पूजेमध्ये दक्षिणा ठेवण्यामागील शास्त्र, या सर्वांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व सांगितले आहे. ते एकदा कळले की, पूजकाच्या मनात श्रद्धा निर्माण होते, तसेच प्रत्यक्ष पूजा भावपूर्ण होऊन तिच्यातील चैतन्याचा पूजकाला लाभ होतो. दैनंदिन पूजाअर्चेमधील प्रत्येक कृतीचे विश्लेषण शास्त्रीय परिभाषेत दिले आहे, हे या ग्रंथाचे आगळे वैशिष्ट्य !

9 other products in the same category: