108 beads (जपमाला) with small pouch

New product

108 beads (१०८ मण्यांची जपमाला) with small pouch

More details

26 Items

INR 30

INR 30 per 1

Add to wishlist

Data sheet

Length20 inch

More info

मनुष्याचा जन्म ईश्‍वरप्राप्तीसाठी झाला आहे. ईश्‍वरप्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजे ‘नामसंकीर्तनयोग’. साधनेसाठी सतत नामजप होणे आवश्यक असते. यासाठी आरंभी नामाची सतत आठवण रहाणे आवश्यक असते. जपमाळ या संदर्भात उपयुक्त ठरते.

उपयुक्तता :

108 मण्यांची माळ : गोमुखीमध्ये (माळ ठेवण्याच्या थैलीत) किंवा डबीत ठेवून स्वत:समवेत बाळगावी. मोकळ्या वेळी किंवा प्रवासात माळेच्या साहाय्याने नामजप करता येतो. पुढे पुढे नामाचा संस्कार होऊन माळेतही देवत्व येते.

24 other products in the same category: