Reduced price! धर्मशिक्षण फलक View larger

धर्मशिक्षण फलक

New product

Dharmshikshan(Dharmashikshan Posters (Education on Righteousness))

More details

20 Items

Download

dharmashikshan

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (68.78k)

INR 58.00

-INR 7.00

INR 65.00

INR 58.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Number Of Pages88
ISBN Number978-93-5257-037-9
Authorश्री. अभय विजय वर्तक आणि श्री. रमेश हनुमंत शिंदे

More info

अन्य भाषा : हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलगु

  • देवळात दर्शन कसे घ्यावे ?
  • देवतांची उपासना करण्याच्या अध्यात्मशास्त्रीय पद्धती कोणत्या आहेत ?
  • स्नान, वस्त्रधारण आणि निद्रा या आचारपालनामागील शास्त्र काय आहे ?
तसेच पाश्चात्त्य नव्हे, तर हिंदु संस्कृतीचे पालन करत वाढदिवस, दीपप्रज्वलन आणि उद्घाटन करण्याच्या कृती यांसारख्या धमार्चरणाच्या कृती करतांना त्यांमागील शास्त्र जाणून घेणे आवश्यक आहे. त्याद्वारे मिळणारी फलप्राप्ती अधिक असते. धर्माचरणाच्या जोडीला स्वभाषा, संस्कृती आणि राष्ट्र यांचा अभिमान वाढवणार्‍या शिक्षणामुळे राष्ट्र अन् धर्म यांची स्थिती जास्त बळकट होते. हेच ‘धर्मशिक्षण फलक’ या चित्रमय ग्रंथात आपल्याला पहायला मिळेल.

25 other products in the same category: