Reduced price! धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण View larger

धर्मांतर अन् धर्मांतरितांचे शुद्धीकरण

New product

Dharmantar Ani Dharmantaritanche Shudhikaran

More details

33 Items

Download

Dharmantaran

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (50.34k)

INR 18.00

-INR 2.00

INR 20.00

INR 18.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Number Of Pages४८
ISBN Number978-93-81342-98-5
Authorप.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले , श्री. रमेश हनुमंत शिंदे

More info

अन्य भाषा : हिंदी
खिस्ती धर्मांतराद्वारे हिंदु धर्म पोखरत आहे आणि मुसलमान ‘लव्ह जिहाद’द्वारे राष्ट्र पोखरत आहे, तर धर्मशिक्षण नसल्याने  धर्माभिमानशून्य बनलेला हिंदु समाज त्याला मोठ्या संख्येने बळी पडत आहे. हे धर्मांतराचे सुनियंत्रित कारस्थान थोपवून  धरण्यासाठी हिंदूंनी, हिंदुत्ववादी संघटनांनी आणि केंद्रशासनाने करावयाच्या उपाययोजना या ग्रंथात विशद केल्या आहेत. हिंदूंचे धर्मांतर करण्याचा अहिंदूंचा सुनियोजित कट, त्यासाठी त्यांना मिळणारे परकीय अर्थसाहाय्य, धर्मांतरामुळे होणारे सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिणाम यांचासुद्धा उहापोह या  ग्रंथात केला आहे. ‘धर्मांतरितांचा हिंदु धर्मात पुःर्नप्रवेश’ या प्रक्रियेविषयी स्वतंत्र प्रकरण या ग्रंथात अंतर्भूत केले आहे. ‘स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ।’, म्हणजे ‘स्वधर्म पाळतांना मृत्यू आला, तरी परधर्म स्वीकारण्यापेक्षा तो मृत्यू श्रेयस्कर आहे’, असे तत्त्व श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे, हे हिंदूंनी लक्षात घेणे  आवश्यक आहे.

25 other products in the same category: