Reduced price! धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान ! View larger

धर्मांतराच्या डावपेचांपासून सावधान !

New product

dharmantarachya davpechan pasun Savdhan

More details

34 Items

Download

Davpech R

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (33.95k)

INR 18.00

-INR 2.00

INR 20.00

INR 18.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Number Of Pages४८
ISBN Number978-93-81746-30-1
Authorप.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले श्री. शिवाजी गिरजाप्पा वटकर

More info

अन्य भाषा : हिंदी
गेल्या काही शतकांपासून आजपर्यंत अहिंदूंनी त्यांची लोकसंख्या वाढावी, या महत्त्वाकांक्षेपोटी छळ, बळ आणि कपट यांपासून आमिषे अन् फसवणूक यांसारखे अनेकविध घटनाविरोधी मार्ग अवलंबत हिंदूंचे धर्मांतर केले. भारतात हिंदूंना त्यांच्या स्वधर्माचा अभ्यास नसल्याने लक्षावधी हिंदू प्रतिवर्षी अहिंदूंच्या मायावी बोलण्याला भुलून धर्मांतर करत आहेत. हे लक्षात घेऊन हिंदु धर्म आणि हिंदुस्थान जिवंत रहावा, यासाठी अहिंदूंकडून अवलंबल्या जाणारे धर्मांतराचे विविध डावपेच, तसेच ‘धर्मांतर रोखायचे कसे, ‘धर्मांतराच्या विरोधात हिंदूंनी वैधरित्या (सनदशीररित्या) कोणती भूमिका घ्यावी अन् काय कृती करावी’, यांची सविस्तर माहिती या ग्रंथात दिली आहे.

26 other products in the same category: