Reduced price! इतिहास-संस्कृती रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना View larger

इतिहास-संस्कृती रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना

New product

Itihas-sanskruti rakshan aani hindu rashtrachi sthapana bhag1(Lang-mr)

More details

26 Items

Download

adhiveshan1

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (21.18k)

INR 63.00

-INR 7.00

INR 70.00

INR 63.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Number Of Pages72
ISBN Number978-93-83236-00-8
Authorपू. डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे (राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदू जनजागृती समिती)

More info

अन्य भाषाएं : हिंदी
        १० ते १४ जून २०१२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘हिंदू जनजागृती समिती’च्या वतीने पार पडलेले पहिले ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशन’ म्हणजे ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’च्या दिशेने पडलेले पहिले ऐतिहासिक पाऊल होते. या अधिवेशनात सतत पाच दिवस अनेक हिंदुत्वनिष्ठ मान्यवरांनी विविध राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. ऐतिहासिक ठरलेल्या या अधिवेशनातील हिंदुत्वनिष्ठ मान्यवरांचे विचार आम्ही ग्रंथमालिकेच्या (३ ग्रंथ) रूपाने वाचकांना सादर करत आहोत. ग्रंथमालिकेतील या पहिल्या भागात धर्माभिमानी वक्त्यांची ‘इंग्रजाळलेली शिक्षणव्यवस्था आणि इतिहासाचे विकृतीकरण’, ‘संस्कृतीरक्षण’, ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ आणि ‘प्रसारमाध्यमे’ या विषयांवरील तेजस्वी भाषणे संपादित स्वरूपात दिली आहेत. हिंदुत्वाच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रत्येकासाठी ही भाषणे प्रेरणादायी आहेत, तशीच ती जन्महिंदूंना कर्महिंदू बनण्यासाठीही मार्गदर्शक आहेत !

26 other products in the same category: