Reduced price! मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात View larger

मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात

New product

Malegaon-bombspotmagil-adrushya-haat - Marathi

More details

26 Items

INR 60.00

-40%

INR 100.00

INR 60.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Number Of Pages१२०
ISBN Number--
Authorश्री. विक्रम भावे

More info

मालेगाव येथे २००६ आणि २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी दशतवादविरोधी पथक, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि तत्कालीन काँग्रेस शासन यांनी केवळ भगवा दहशतवाद अस्तित्वात आहे, हे सिद्ध करण्यासाठी या बाँबस्फोटांशी दुरान्वयानेही संबंध नसणार्‍या निष्पाप हिंदूंना पकडले. तेच आरोपी आहेत, हे सिद्ध करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाने एक अत्यंत भयावह कुभांड रचून त्यांचा अनन्वित छळ केला. सत्तेसाठी शासन किती नीच स्तराला जाऊ शकते, हे यावरून सिद्ध झाले. ते कसे, हे जाणण्यासाठी वाचा...
१. साध्वी प्रज्ञासिंग यांना आरोपी ठरवण्यासाठी रचलेली कपोलकल्पित कहाणी
२. निष्पाप सुधाकर चतुर्वेदी यांच्या छळाची क्रूर कहाणी
३. बेपत्ता दिलीप पाटीदार यांचे न उकलणारे गूढ
४. कर्नल पुरोहित यांच्यावरील आरोपांचा फज्जा
५. प्रसारमाध्यमांचे अपयश...आणि बरेच काही...
श्री. विक्रम भावे यांनी या आरोपींशी प्रत्यक्षात बोलून आणि माहितीच्या अधिकाराखाली त्या संदर्भातील माहिती मिळवून सत्य घटनांचा उलगडलेला हा आलेख बाँबस्फोटांमागील अदृश्य हात अधोरेखित करतो... यासाठी प्रत्येक धर्माभिमानी हिंदूने वाचावाच असा ग्रंथ.

26 other products in the same category: