Reduced price! कापूर , काळे - उडीद , विड्याचे पान आदींनी दृष्ट कशी काढावी ? View larger

कापूर , काळे - उडीद , विड्याचे पान आदींनी दृष्ट कशी काढावी ? (रुग्ण आणि बाळ यांची दृष्ट काढण्यासह )

New product

Kapur, Kale udid. Vidyache Pan aadini drusht kashi kadhavi? (rugna aani Bal yanchi drusht kadhnyasah)

More details

12 Items

Download

kapur_kaleudid_drushta

अनुक्रमणिका व मनोगत वाचा !

Download (85.9k)

INR 81.00

-INR 9.00

INR 90.00

INR 81.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरू (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
Number Of Pages76
ISBN Number978-93-85575-33-4

More info

१. बाळाला दृष्ट लागण्याची कारणे कोणती ?
२. बाळाची दृष्ट काढण्याच्या पद्धती कोणत्या ?
३. बाळाला तीट लावल्यामुळे कोणते लाभ होतात ?
४. कापूर, उडीद डाळ, विड्याचे पान, वहाण आदी घटकांनी दृष्ट कशी काढावी ?
५. दृष्ट काढून घेणारी व्यक्ती उपस्थित नसतांना तिची दृष्ट कशी काढावी ?
यांविषयी मार्गदर्शन करणारा ग्रंथ !

12 other products in the same category: