Reduced price! पू. भार्गवराम यांच्या जन्मापासूनच त्यांच्या संतत्वाची झालेली आेळख View larger

पू. भार्गवराम यांच्या जन्मापासूनच त्यांच्या संतत्वाची झालेली आेळख

New product

पू. भार्गवराम यांच्या जन्मापासूनच त्यांच्या संतत्वाची झालेली आेळख

More details

9 Items

Download

Pujya Bhargavram

अनुक्रमणिका व मनोगत वाचा !

Download (217.57k)

INR 76

-INR 9

INR 85

INR 76 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरू डाॅ. जयंत आठवले
Number Of Pages80
ISBN Number978-93-87508-85-9

More info

भारतात यापूर्वी आदि शंकराचार्य , संत ज्ञानेश्वर यांच्यासारखी बालपणी संत झालेल्यांची उदाहरणे पहायला मिळालेली आहेत; पण आतापर्यंत झालेल्या संताच्या चरित्रांमध्ये त्यांना जन्मत: संतपद प्राप्त झाल्याचे एकही उदाहरण वाचनात आलेले नाही. श्रीकृष्णाच्या कृपेने चि. भार्गवराम भरत प्रभु  याच्या रूपाने जनलोकातून पृथ्वीवर जन्मापासून आलेले पहिले बालक संतपदावर विराजमान झाल्याचा एक अपूर्व योग सनातनमध्ये पहायला मिळत आहे. 

आपण श्रीकृष्णाच्या बाललीला वाचलेल्या असतात; पण त्यांच्या बाल्यावस्थेची आपल्याला माहिती नसते. ही माहिती या ग्रंथाद्वारे आपल्याला मिळेल.

12 other products in the same category: