Reduced price! आदर्श पालक कसे व्हावे ? View larger

आदर्श पालक कसे व्हावे ? मुलाचा विकास,शालेय प्रगती आदींविषयी मार्गदर्शन !

New product

Aadarsh Palak kase vhave? - Lang (Marathi)

More details

19 Items

Download

आदर्श पालक कसे व्हावे ?

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (58.49k)

INR 81.00

-INR 9.00

INR 90.00

INR 81.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :डॉक्टर, तसेच वैद्याचार्य पू. वसंत आठवले (एम्.डी. (पीडिअ‍ॅट्रिक्स), डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्.) आणि डॉ. कमलेश वसंत आठवले (एम्.डी. (पीडिअ‍ॅट्रिक्स), डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्., एफ्.ए.ए.पी. (पीडिअ‍ॅट्रिक्स अँड निओनेटॉलॉजी) (अमेरिका))
ISBN Number978-81-89970-42-0
Number Of Pages :92

More info

‘१ ते १२ वर्षे’ हा मुलांची सातत्याने वाढ होण्याचा कालावधी ! मुलांच्या शिशु अवस्थेतील समस्या, या काळात करायचे संस्कार, दूरदर्शनचा, सवंगड्यांचा त्यांच्या व्यक्तीमत्वावर होणारा खोलवर परिणाम, मुलांना शिस्त कशी लावावी ? त्यांना कसे हाताळावे ? शिस्तीचा अवलंब करतांना त्यांना मारावे का ? शालेय जीवनातील त्याचे प्रश्न कसे सोडवावेत ? त्याला अभ्यासाची गोडी कशी लावावी ? मुलांचे संगोपन करतांना पालकांच्या कोणत्या चुका होतात ? आदर्श कुटुंब कसे असावे ? आदी विषय सविस्तरपणे या ग्रंथात मांडले आहेत. हा ग्रंथ वाचा आणि चांगले पालक होण्याची गुरुकिल्ली मिळवा !

9 other products in the same category: