Reduced price! मुलांची बुद्धी आणि मन यांचा विकास करा ! View larger

मुलांची बुद्धी आणि मन यांचा विकास करा !

New product

Mulanchi Buddhi aani man yancha vikas kara!

More details

8 Items

Download

INR 81

-10%

INR 90

INR 81 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :डॉक्टर तसेच वैद्याचार्य सद्गुरू वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले
Number Of Pages92
ISBN Number978-93-84461-63-8

More info

या ग्रंथात बुद्धीचे मोजमाप, बुद्धीवर परिणाम करणा-या गोष्टी, बुद्धी आणि स्मरणशक्ती यांची वाढ करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे, तसेच मंदबुद्धीची मुले निपजण्याची कारणे, त्यांची काळजी कशी
घ्यावी आणि अशी मुले होण्याचे टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याचीही माहिती येथे दिली आहे. मन आणि मेंदू हे वेगवेगळे अवयव आहेत. मनाची कार्ये, विविध अवस्था आणि उत्क्रांती यांची या ग्रंथात सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. बालपणी झालेल्या सुसंस्कारांमुळे मुलांचे जीवन आदर्श बनते. या ग्रंथातील विविध उदाहरणांतून सदाचार, साधना, गुरुनिष्ठा, राष्ट्रभक्ती, धर्मप्रेम आदींविषयी उत्तम आदर्श मुलांसमोर ठेवण्यात आले आहेत. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पालकांनी निश्चित  वाचावा असाच हा ग्रंथ आहे.

8 other products in the same category: