Reduced price! आपले बाळ - जन्म ते १ वर्ष (भाग १) View larger

प्रसूतीनंतर आर्इ आणि बाळ यांची घ्यायची काळजी

New product

Prasutinantar aai aani bal yanchi ghyaychi kalaji

More details

13 Items

Download

Prasutinantar aai aani bal

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (157.02k)

INR 99.00

-INR 11.00

INR 110.00

INR 99.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :डॉक्टर तसेच वैद्याचार्य सद्गुरू वसंत बा. आठवले, डॉ. कमलेश व. आठवले
Number Of Pages112
ISBN Number978-93-84461-76-8

More info

आपले मूल सशक्त आणि हुशार व्हावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. चांगली फळे उपभोगण्यासाठी कामाची चांगली आखणी करून त्याप्रमाणे कष्ट घ्यावे लागतात. मुलांसंदर्भातही हेच सूत्र लागू होते.
गर्भवतीच्या मनात पहिल्या वेळी प्रसूतीसंबंधी खूप कुतूहल, शंका आणि भीती असते; म्हणून ‘प्रसूती कशी होते’, याचे सविस्तर वर्णन या ग्रंथात केले आहे. ‘प्रसूतीनंतर बाळंतिणीने कोणते व्यायाम करावेत’, याचे सचित्र वर्णन आले आहे.

8 other products in the same category: