Reduced price! आपले बाळ - जन्म ते १ वर्ष (भाग २) View larger

बाळाची वाढ आणि विकास (लसीकरणाविषयीच्या विवेचनासह)

New product

Balachi Vadh Aani Vikas

More details

13 Items

Download

बाळाची वाढ आणि विकास

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (114.09k)

INR 94.00

-INR 11.00

INR 105.00

INR 94.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :डॉक्टर तसेच वैद्याचार्य सद्गगुरु वसंत बा. आठवले (एम्.डी. (पीडिअ‍ॅट्रिक्स), डी.सी.एच्., एफ्.ए.एम्.एस्.) आणि डॉ. कमलेश वसंत आठवले (एम्.डी. (पीडिअ‍ॅट्रिक्स), डी.एन्.बी., एम्.एन्.ए.एम्.एस्., एफ्.ए.ए.पी. (पीडिअ‍ॅट्रिक्स अँड निओनेटॉलॉजी) (अमेरिका))
ISBN Number978-93-84461-77-5
Number Of Pages :१०४

More info

बाळाची वाढ आणि विकास (लसीकरणाविषयीच्या विवेचनासह)

मुलांचे संगोपन आणि विकास यांसाठी उपयुक्त असलेला ग्रंथ !

अपुर्‍या दिवसांनी जन्मलेली मुले, तसेच जुळी अन् तिळी मुले यांसंदर्भात प्रस्तुत ग्रंथात विवेचन केले आहे. बाळकडू, ग्राईप वॉटर, मुलाला करायचे मालीश, मुलाला द्यायच्या लसी, बालकांचे आजार, त्यांना होऊ शकणारी कावीळ आदींविषयीही या ग्रंथात चर्चा केली आहे. या ग्रंथाच्या साहाय्याने बाळ १ वर्षाचे होईपर्यंत त्याची चांगली काळजी घ्या आणि कर्तव्यदक्ष आणि आदर्श पालक बना !

8 other products in the same category: