Reduced price! आईच्या दुधाशी संबंधित समस्यांवरील उपाय View larger

आईच्या दुधाशी संबंधित समस्यांवरील उपाय

New product

Aaichya Dudhashi Sambandhit Samsyavaril Upay

More details

18 Items

Download

INR 76.00

-INR 9.00

INR 85.00

INR 76.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :डॉक्टर तसेच वैद्याचार्य सद्गुरू वसंत बा. आठवले आणि डॉ. कमलेश व. आठवले
Number Of Pages84
ISBN Number978-93-85575-64-8

More info

आईचे दूध वाढण्यासाठी कोणते उपाय करावेत ?
काही मुले आईचे दूध का पीत नाहीत ?
मुलांना कोणत्या पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते ?
बाळाला गायीचे किंवा म्हशीचे दूध द्यावयाचे असल्यास त्यात किती पाणी घालावे ?
बाटलीने दूध पाजतांना कोणती काळजी घ्यावी ?
बाळाला घन पदार्थ केव्हा चालू करावेत ?
ग्राइप वॉटर नियमितपणे द्यावे का ?
आदी विषय सविस्तरपणे या ग्रंथात मांडले आहेत.

8 other products in the same category: