Reduced price! मुलांवर सुसंस्कार कसे करावेत ? View larger

मुलांवर सुसंस्कार कसे करावेत ?

New product

मुलांवर सुसंस्कार कसे करावेत ?

More details

14 Items

Download

Mulanvar Susanskar kase karavet?

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (52.31k)

INR 81.00

-10%

INR 90.00

INR 81.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरू वसंत बा. आठवले आणि डॉ. कमलेश व. आठवले
Number Of Pages92
ISBN Number978-93-84461-75-1

More info

संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. संस्कार करणे म्हणजे चांगल्या सवयी लावणे आणि वाईट सवयी काढून टाकणे. मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणजे त्याला आई-वडिलांना प्रतिदिन नमस्कार कर, दुसऱ्याची निंदा करू नको इत्यादी शिकवायचे; पण ते कसे शिकवायचे ? तर भाषणबाजी करून नाही, गोष्टी सांगून नाही किंवा चॉकलेट, आईस्क्रीम आदींची लाच देऊन नाही, तर आपल्या कृतीने !
१. आपण गर्भाला शिकवू शकतो का ? त्याच्यावर चांगले संस्कार करू शकतो का ?
२. भावी माता-पित्यांनी आपल्या प्रकृतीची कोणती काळजी घ्यावी ?
३. जातकर्म संस्कार कोणी, कधी आणि कशासाठी करावयाचा असतो ? 
४. जन्मदापूजन आणि षष्ठीपूजन का करतात ? 
५. नामकरण संस्कार कधी आणि कशासाठी करतात ?
६. खेळ आणि मनोरंजन यांचे मुलाच्या आयुष्यात स्थान कोणते ?
७. मुलांसाठी कोणत्या प्रकारची खेळणी निवडावीत ?

8 other products in the same category: