Reduced price! संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार View larger

संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार

New product

Sammohanshastra aani Sammohan Upchar - Language (Marathi)

More details

13 Items

Download

INR 139.00

-INR 16.00

INR 155.00

INR 139.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Weightएप्रिल २०१६ पर्यंत २८७ ग्रंथांच्या १५ भाषांत ६५ लाख ५ सहस्र प्रती
Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
Number Of Pages१५६
ISBN Number978-93-5257-036-2

More info

संमोहन हा शब्द उच्चारताच काहीतरी गूढ असावे असे वाटायला लागते; परंतु संमोहन हे इतर अनेक शास्त्रांप्रमाणे एक शास्त्र आहे आणि त्याच्यात गूढ असे काही नाही, हे या पुस्तकाच्या वाचनानंतर लक्षात येईल. आपल्यापैकी सगळेच जण आपल्या बोलण्यातून, लिखाणातून आणि कृतीतून दुसर्‍यांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात, तसेच संमोहनतज्ञ कशा प्रकारे आपल्या पद्धती वापरून दुसर्‍यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो, हे समजण्यासही मदत होईल. संमोहनशास्त्रावर लिहिलेली अनेक पुस्तके उपलब्ध आहेत; परंतु त्यांपैकी बरीच सामान्य संमोहनतज्ञांकडून त्यांना त्याच्या मागच्या विज्ञानाचे ज्ञान नसतांनाच लिहिली गेली असल्याकारणाने, लोकांना चुकीचेच मार्गदर्शन करतांना दिसतात.

11 other products in the same category: