Reduced price! पितृपक्षानिमित्त विशेष संच View larger

पितृपक्षानिमित्त विशेष संच

New product

मराठी भाषेतील ग्रंथ, लघूग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचा संच 

१. श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन ₹ 110.00

२. श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र ₹ 90.00

३. दत्त (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान) ₹ 15.00

४. मृत्यूनंतरच्या क्रियाकर्माचे शास्त्र ₹ 15.00

५. १०८ मण्यांची जपमाळ ₹ 30.00

६. वास्तुशुद्धि आणि वाहनशुद्धिसाठी नामजप पट्ट्या ₹ 25.00

More details

11 Items

INR 240.00

-INR 45.00

INR 285.00

INR 240.00 per 1

Add to wishlist

More info

१. श्राद्धामुळे पूर्वजांना गती कशी मिळते ?
२. श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?
३. श्राद्ध कोणी, कधी आणि कोठे करावे ?
४. पितृपक्षात श्राद्ध केल्याने काय लाभ होतो ?
५. कावळा पिंडाला शिवणे, यामागील शास्त्र काय ?
६. श्राद्धामुळे पितृऋणातून मुक्त कसे होता येते ?
७. श्राद्धाच्या शेवटी अर्पण करण्यात येणारे पिंड गर्भवतीने का पाहू नयेत ?

यांसारख्या अनेक प्रश्नांमागील शास्त्रीय माहिती या ग्रंथांमध्ये दिली आहे.

पितृपक्षात श्राद्ध आणि दत्ताची उपासना केल्याने पितरांना अन् आपल्याला लाभ होतो. यासाठी वरील उत्पादनांचा अवश्य लाभ घ्या !