(मराठी) सनातन पंचांग २०२० View larger

(मराठी) सनातन पंचांग २०२०

New product

Sanatan Panchang 2020 (Marathi)

More details

38 Items

Download

शिपींग संदर्भात महत्वाची ‍सूचना

शिपींग संदर्भात महत्वाची ‍सूचना!

Download (15.12k)

INR 35

INR 35 per 1

Add to wishlist

Data sheet

Number Of Pages१२
Languageमराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलगु, तमिळ
PublisherSSCHN : Sanatan Sanstha Chennai

More info

‘सनातन पंचांग २०२०’
केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे अंतरंग !
        सनातन पंचांग धर्माचरण शिकवते, राष्ट्रजागृती करते आणि धर्मरक्षणाचा संदेश देते. एवढेच नव्हे, तर हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सांगून साधनेचा संस्कारही करते. असे सनातन पंचांग म्हणजे जीवन आनंदी आणि आदर्श बनवण्यासाठी उपयुक्त अशी अनमोल भेटच ! धर्मकर्तव्य म्हणून ते किमान १० घरांत भेट द्या !
आकर्षक सदरे
  • धार्मिक कृती आणि साधना यांविषयी मार्गदर्शन !
  • राष्ट्र अन् धर्म यांवरील संकटे आणि त्यावरील उपाय !
  • देवतांची सात्त्विक चित्रे, तसेच तिथीनुसार दिनविशेष !
  • यांसह शुभ-अशुभ दिनांक, विवाहमुहूर्त इत्यादी समाविष्ट !

3 other products in the same category: