Reduced price! अभ्यास कसा करावा ? (अपयशावर मात करण्याच्या उपायांसह) View larger

अभ्यास कसा करावा ? (अपयशावर मात करण्याच्या उपायांसह)

New product

Abhyas kasa karava(How to study ? (Includes remedies to overcome failure))

More details

11 Items

Download

Abhyas_kasa_karava

अनुक्रमणिका आणि मनोगत वाचा !

Download (26.3k)

INR 85

-INR 10

INR 95

INR 85 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले , पू. संदीप गजानन आळशी अन् श्री. राजेंद्र महादेव पावसकर
पृष्ठसंख्या :80
ISBN No :978-93-81746-43-1

More info

अन्य भाषा : हिंदी , कन्नड
  • अवघड विषयांचा अभ्यास कसा करावा ?
  • अभ्यासातील एकाग्रता कशी वाढवावी ?
  • स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करावे ?
  • परीक्षेची भीती किंवा चिंता कशी घालवावी ?
  • अभ्यास नेहमी चांगला होण्यासाठी काय करावे आणि काय टाळावे ?
  • मुलांना अभ्यासाची गोडी लागावी, यासाठी पालकांनी काय करावे ?
यांसारख्या प्रश्नांची विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती या ग्रंथात दिली आहे.
‘मुलांनो, परीक्षेची चिंता सोडा ! उज्ज्वल भवितव्याची गुरुकिल्ली जवळ बाळगा’, याची हमी देणारा हा ग्रंथ !

7 other products in the same category: