Reduced price! आचारधर्माचे प्रास्ताविक : भाग ३ View larger

आचारधर्माचे प्रास्ताविक

New product

Aachardharmache prastvik (Introduction to Achardharma

More details

4 Items

Download

INR 72.00

-INR 8.00

INR 80.00

INR 72.00 per 1

Add to wishlist

Data sheet

Compilers :डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्री. निषाद श्याम देशमुख, सौ. अंजली मुकुल गाडगीळ
ISBN No :978-93-85575-73-0
Number Of Pages :60

More info

अन्य भाषा : इंग्रजी, कन्नड

‘आचारधर्म’ म्हणजे दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट सात्त्विक आणि चैतन्यमय करणे होय; म्हणूनच आचारधर्माच्या पालनाने ईश्वरप्राप्तीच्या दिशेने लवकर वाटचाल करता येते. घरातील केर दाराच्या दिशेने काढणे; पुरुषांनी शर्ट-पँट ऐवजी अंगरखा-पायजमा अन् स्त्रियांनी सलवार-कुडता ऐवजी साडी परिधान करणे; यांसारख्या अनेक गोष्टी आचारधर्मात येतात. त्यादृष्टीने प्रस्तूत ग्रंथांत व्यक्ती आणि समाज यांना आचारधर्माच्या पालनाने होणारे विविध लाभ, आचारधर्म न पाळल्यामुळे होणारे संभाव्य तोटे, आचारांचे आचरण कसे करावे, आचारधर्माचे पालन चांगल्या रीतीने होण्यासाठी उपयुक्त घटक कोणते यांसारख्या सूत्रांचा ऊहापोहही केला आहे.

24 other products in the same category: