Reduced price! कुंभपर्वाचे माहात्म्य View larger

कुंभपर्वाचे माहात्म्य

New product

Kumbhaparvacheche mahatyama

More details

70 Items

Download

INR 41.00

-INR 4.00

INR 45.00

INR 41.00 per 1

Add to wishlist

Data sheet

पृष्ठसंख्या :४४
ISBN No :978-93-85575-65-5
संकलक :प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. डॉ. चारुदत्त प्रभाकर पिंगळे

More info

अन्य भाषा : हिंदी
  • कुंभमेळ्याचे मूळ प्रयोजन कोणते ?
  • कुंभक्षेत्रांचे पावित्र्य कसे जोपासावे ?
  • कुंभपर्व आणि कुंभमेळा म्हणजे काय ?
  • कुंभक्षेत्रांचे धर्मग्रंथांनी वर्णिलेले माहात्म्य
  • कुंभक्षेत्रांचा आध्यात्मिक लाभ कसा घ्यावा ?
  • कुंभमेळ्यात सहभागी होणारे विविध धर्मरक्षक आखाडे
  • प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथेच कुंभमेळा का ?
  • कुंभमेळ्यात करावयाची साधना आणि गंगास्नान यांचे महत्त्व
कुंभमेळा म्हणजे हिंदूंचे सांघिक आणि आध्यात्मिक सामथ्र्य वाढवणारी तीर्थयात्रा ! कुंभपर्वाचा आध्यात्मिक लाभ, कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये, यात्राविधी, धर्मरक्षक आखाडे आदींच्या विवेचनासह कुंभक्षेत्रांचे पावित्र्यरक्षण, तसेच कुंभमेळ्यातून हिंदु धर्माचे उत्थान कसे करावे, यांविषयी दिशादर्शन या ग्रंथात केले आहे.

25 other products in the same category: